सन्माननीय भाविकहो,
Shree Swami Samarth Annacchatra Mandal Akkalkot तर्फे आपले सहर्ष स्वागत!
आपण देत असलेल्या देणगी अथवा पूजा शुल्कास आयकर कलम 80G सवलतीचे खालील नियम लागू आहेत:
- देणगी पावतीसाठी देणगीदाराने आपले पॅन कार्ड (PAN) किंवा आधार कार्ड (AADHAAR) देणे नियमानुसार बंधनकारक आहे.
- रोख देणगी रु. २,०००/- पर्यंत 80G सवलतीस पात्र राहील.
- रु. २,०००/- पेक्षा जास्त देणगी ही अधिकृत डिजिटल माध्यमांद्वारे (UPI, QR, नेटबँकिंग, कार्ड) दिल्यासच 80G सवलतीस पात्र राहील.
आपला नम्र,
Shree Swami Samarth Annacchatra Mandal Akkalkot